शाहु नगर येथे नेहमीच दिवसा लाइट सुरू राहतात. सकाळी साडे आठपर्यंत लाइट सुरू ठेवण्यता येत असल्याने विजेचा अपव्यय होत आहे. यासंदर्भात वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आलेत की पथदिवे सुरू ठेवण्यात येत आहेत. परंतु त्यानंतरही दिवसा सुरू राहणाऱ्या पथदिव्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. - विलास ठोसर
दिवसा सुरू राहतात दिवे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 May 2017, 5:39 am