शहरातील रस्त्यांवर धावणाऱ्या ऑटोंमधुन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. बर्डी परिसरातून शहरातील विविध भागात ऑटोंची वाहतूक होते. यापैकी बहुतांश ऑटोंमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबले जातात. यामुळे वाहतूक नियमांची सर्रासपणे पायमल्ली होते. वाहतूक पोलिसांची मात्र याकडे डोळेझाक आहे.- नीलेश राऊत
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Aug 2017, 5:31 am