सीताबर्डी परिसरात असलेल्या शासकीय महिला आयटीआयमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. आयटीआयच्या विविध विभागांमध्ये कुत्र्यांचा मुक्तसंचार असतो. त्यामुळे या भागात अस्वच्छता पसरत आहे. मोकाट कुत्र्यांसोबत संस्थेच्या आवारात गाई देखील घुसतात. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. - मंगेश झोडे
आयटीआयमध्ये मोकाट कुत्री
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jul 2017, 5:35 am