सुंदरलाल चौकातील नाम फलकाची दुर्दशा झाली आहे. या फलकावर फूकट जाहिरातबाजी करणाऱ्यांनी पत्रके चिटकवली आहेत. इतकेच नव्हे तर फलकावर टायर देखील लटकविण्यात आले आहेत. त्यामुळे या नामफलकाची दुरवस्था झाली आहे. शहरातील नामफलकांची ही दुरवस्था महापालिकेने दुर करावी अशी मागणी होत आहे.- अनिरूद्ध टकले
नाम फलकाची दुर्दशा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jun 2017, 5:37 am