शहरातून उचलण्यात येत असलेल्या कचऱ्याच्या गाड्या ओव्हर फ्लो होत आहेत. या गाड्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यातून रस्त्यावर कचरा पडत राहतो. त्यामुळे शहरातील अस्वच्छतेमध्ये भर पडत आहे. कचरा उचलण्यासाठी व्यवस्थित वाहने पुरविण्यात यावी अशी मागणी होत आहे.- सूरज लंगडे
कचरा उचलण्यासाठी हवी नीट वाहने
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Sep 2017, 5:36 am