मानेवाडा-बेसा मार्गावरील शाहुनगरातील एनआयटी गार्डनची अवस्था दयनीय झाली आहे. या बगिच्याला कुंपण भींत नसल्याने मोकाट जनावरांचा मुक्तसंचार असतो. मैदानावर कोणत्याही सोयीसुविधा नसल्याने मुलांना खेळणे अवघड झाले आहे. त्यामुळे या मैदानात सुविधा व सुरक्षा निर्माण करणे गरजेचे आहे.- विलास ठोसर
एनआयटी गार्डनमध्ये नाही सुविधा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2018, 5:37 am