महाल भागातील केळीबाग परिसरात एकेरी वाहतूक आहे. या भागातून अवजड वाहनांना बंदी आहे. परंतु, हा बंदी आदेश मोडून अनेक वाहने एकेरी मार्गात प्रवेश करीत आहेत. या ठिकाणी कारवाई करण्यासाठी पोलिस तैनात असणे अभिप्रेत आहे. परंतु वाहतूक पोलिस तैनात नसतात. त्यामुळे कारवाई होत नाही.
- अनिल नन्हे
- अनिल नन्हे