परसोडी भागातील आयटी पार्कजवळील फूटपाथवर खड्डा उघडा पडला आहे. या खड्ड्यातील केबल्स बाहेर पडले आहेत. रात्री या भागात पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने पादचारी फूटपाथवरून चालताना खड्ड्यात पडण्याची धोका आहे. या भागातील नागरिकांनी महापालिकेचे लक्ष याकडे वेधले. मात्र त्याचा उपयोग झाला नाही.- वैभव मायी
फूटपाथवरील खड्डा पडला उघडा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Dec 2019, 5:44 am