महापालिका कार्यालयातील तिसऱ्या माळ्यावरील भिंती पान, खर्रा आणि तंबाखू चघळुन थुंकणाऱ्यांमुळे रंगल्या आहेत. शासकीय कार्यालयात अशा प्रकारे थुंकणाऱ्यांना दंड आकारण्याची तरतूद आहे. परंतु महापालिकेकडून अशा प्रकारची कारवाई करण्यात येत नसल्याने दिव्याखालीच अंधार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.- प्रफुल्ल मैराळ
पिचकाऱ्यांनी रंगल्या कार्यालयाच्या भिंती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2019, 5:45 am