खामला परिसरातील हनुमान मंदिराजवळ वर्षभरापूर्वी पाइपलाइनसाठी खड्डा खणण्यात आला होता. मात्र हा खड्डा आजही कायम आहे. तो पूर्णपणे बुजविण्यात आलेला नाही. त्याचा त्रास या भागातील नागरिकांना होत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही उपयोग झाला नाही.- सुमित धांडे
वर्षभरापासून खड्डा कायमच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jul 2019, 5:44 am