जवाहर नगरातील एका रेस्टॉरंटजवळ रस्त्याच्या कडेला फूटपाथवर बांधकाम साहित्य टाकण्यात आले आहे. त्यामुळे फूटपाथवरून जाणे-येणे अवघड झाले आहे. फूटपाथवर गिट्टी आणि वाळु टाकण्यात आली आहे. त्यामुळे किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे. येथे साहित्य टाकणाऱ्यांना दंड करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.- सचिन जगताप
फूटपाथवर टाकले बांधकाम साहित्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jan 2018, 5:35 am