नरेंद्रनगर चौकातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. जेट पॅचरच्या मदतीने हे खड्डे बुजविण्यात आलेत. परंतु काही खड्डे योग्य पद्धतीने बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या मार्गावर सातत्याने अपघात घडत आहेत. या मार्गावरील खड्डे पूर्णपणे बजुविण्यात यावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. खड्डे बुजविण्यात न आल्यास आंदोलनाची तयारीही करण्यात येत आहे.- प्रदीप बानुबाकोडे
चौकांमधील खड्डे ठरताहेत जीवघेणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Oct 2018, 5:36 am