खामल्यातील शास्त्री ले-आऊट परिसरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. याशिवाय भूमिगत केबल्सही बाहेर निघाल्या आहेत. या केबल्स कशाच्या आहेत ठाऊक नाहीत. परंतु त्यामुळे धोका आहे हे निश्चित. या भागातील समस्या सोडविण्यासाठी मनपाने येथील नागरिकांशी संवाद साधावा.- रवी जोशी
सर्वत्र साचले कचऱ्याचे ढीग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2019, 5:46 am