अ‍ॅपशहर

पाइप ठरताहेत अडचण

Maharashtra Times 18 Feb 2017, 10:51 am
उत्तर अंबाझरी मार्गावरील विद्यापीठ वाचनालय चौकात हे पाइप वाहतुकीला तसेच पायी चालण्यासाठीही अडचणीचे ठरत आहेत. सध्या रस्त्यांची कामे सुरू असल्याने नागरिक रस्त्याच्या कडेनेच चालतात. मात्र, आता तर कडेने चालणेही मुश्किल होऊन बसले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pipe problem
पाइप ठरताहेत अडचण


- रितेश रुद्रकार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज