गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील गेटनंबर एकजवळ सांडपाणी वाहून जाणारा नाला आहे. या नाल्यावरील झाकण अनेक महिन्यांपासून फुटले आहे. हा खड्डा आता उघडा पडला आहे. त्यामुळे कधीही येथे अपघात होत आहेत. एसटीतील अनेक प्रवासीही येथे पडल्याने जखमी झाले आहेत. मात्र याकडे कुणाचेही लक्ष नाही.- विलास ठोसर
बस स्थानक परिसरात खड्डा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jan 2021, 5:32 am