मानेवाडा ते बेसा मार्गावर सिमेंट रस्त्यांचे काम करण्यात आले आहे. येथे फूटपाथही आहेत. परंतु फूटपाथवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे पायी जाणाऱ्यांना फूटपाथवरून चालताच येत नाही. त्यांना रस्त्यावरून चालावे लागते. परिणामी वाहनांचा धक्का लागून एखादा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.- विलास ठोसर
फूटपाथवरही पडले खड्डे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Aug 2019, 5:43 am