कामठी रोडवरील मेकोसाबाग येथे नळाच्या पाइपलाइनचे काम काही दिवसांपासून हाती घेण्यात आले आहे. मात्र सुमारे दोन आठवड्यापासून केवळ खड्डे खणण्यात आले आहे. काम अर्धवट सोडण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यामुळे एखादा जीवघेण अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.- नीलेश राऊत
खड्डा ठरू शकतो जीवघेणा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Feb 2018, 5:38 am