नरेंद्रनगर चौकाच्या जवळच अनेक दिवसांपासून टावरच्या कामासाठी खड्डा खणण्यात आला आहे. हा खड्डा नागरिकांनी पाठपुरावा केल्यानंतरही बुजविण्यात आलेला नाही. येथे अनेक अपघात घडलेत. परंतु त्यानंतरही खड्डा बुजविण्यात आलेला नाही. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.- वैभव मायी
अनेक महिन्यांपासून खड्डा कायमच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Feb 2019, 5:40 am