अ‍ॅपशहर

पोलिसांनीही वापरावे हेल्मेट

Maharashtra Times 11 Mar 2017, 11:43 am
चंदननगर परिसरातून प्रवास करताना काही पोलिस कर्मचारी विनाहेल्मेट प्रवास करताना आढळले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना हेल्मेट नसल्यास ५०० रुपये दंड ठोठावण्यात येतो. मात्र ‘खाकी वर्दी’ असल्याने पोलिसांना कुणीही अडवलेले किंवा दंड ठोठावलेला दिसत नाही. नियमांची पायमल्ली करणाऱ्या पोलिसांविरुद्धही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम police should use helmet
पोलिसांनीही वापरावे हेल्मेट



- ऋषिकेश भोयर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज