शहरातील कॅन्सर हॉस्पीटलजवळ लावण्यात आलेल्या पोस्टाच्या डब्याची दुरवस्था झाली आहे. शहरातील अनेक पोस्टाच्या डब्यांची अवस्था जवळपास अशीच आहे. खराब झालेले पोस्टाचे डबे बदलून त्याजागी नवीन डबे बसविणे त्यामुळे गरजेचे झाले आहे. याकडे डाक विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.- महेश जाधव
पोस्टाच्या डब्यांची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2018, 5:41 am