गणेशपेठ परिसरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बस स्थानक आहे. या बस स्थानकात खासगी वाहने पार्क करण्यास प्रतिबंध आहे. त्यानंतरही येथे खासगी वाहने पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे बसेसची पार्किंग करताना चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराकडे प्रवाशांनी परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. परंतु त्यानंतरही कारवाई करण्यात आलेली नाही.- विलास ठोसर
बस स्थानकाच्या आत खासगी वाहने
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 May 2018, 5:37 am