झाड कापणाऱ्याला व्हावी शिक्षा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Sep 2019, 5:45 am
शासनाकडून राज्यभरात वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येत आहे. अशात मानेवाडा चौकातील झाडे कापण्यात आली आहेत. चौकात आणि परिसरात लागलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून झाडे कापणाऱ्यांचा शोध घेण्यात यावा व त्यांना शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.- विलास ठोसर