अ‍ॅपशहर

लॉ कॉलेज रस्त्यासाठी प्रतीक्षा

Maharashtra Times 23 Oct 2016, 2:46 pm
लॉ कॉलेज रस्त्याची सध्या दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रस्ता बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लॉ कॉलेज चौकातून आवागमन करण्यासाठी वाहन चालकांना अन्य मार्गांचा अवलंब करावा लागत आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम repair the road
लॉ कॉलेज रस्त्यासाठी प्रतीक्षा


- अमित हेडा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज