अ‍ॅपशहर

आडोसा कशाला तोडता?

Maharashtra Times 17 Apr 2017, 2:54 pm
रिंगरोडवरील मानेवाडा ते ओंकारनगर चौक परिसरातील झाडांची छाटनी बुधवारी सुरू असलेली दिसली. वीजतारांच्या मध्ये या फांद्या येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पूर्णतः तशी परिस्थिती आहे, असे वाटत नाही. ही झाडे सावली देण्याचे काम करतात. अशावेळी या फांद्या छाटण्याचे कामच काय, असा सवाल उपस्थित झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ring road to omkar nagar trees issue
आडोसा कशाला तोडता?


- दिनेश कवाडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज