पंचशीलनगर पोस्ट ऑफिस आणि सुजाता नगर परिसरातील गडर चोक झाले आहेत. प्रभाग सहामध्ये मोडणाऱ्या या परिसरात ही समस्या गेल्या अनेक दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचत आहे. रस्त्यावरील हे पाणी काढण्यात यावे. परिसरातील गडरमधील कचरा काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.- हरीश बागडे
पावसामुळे रस्ते झाले जाम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jul 2017, 5:33 am