हुडकेश्वर परिसरातील गुरूमाऊली सुपर बाजार ते आस्थ रेसिडन्सीपर्यंतचा मार्ग गेल्या अनेक दिवसांपासून उखडलेला आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. परंतु रस्ता खडबडीत असल्याने लोकांना आवागमन करणे अवघड होते. या मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी सातत्याने होत आहे.- प्रदीप बानुबाकोडे
हुडकेश्वरातील रस्ता उखडलेलाच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jul 2017, 5:37 am