रेशिमबाग चौक ते आयुर्वेद कॉलेजच्या परिसरात रस्त्याच्या कडेला कचरा फेकला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा कचरा येथे फेकण्यात येतो. अनेक दिवसांपासून कचऱ्याचे ढिग साचून असल्याने दुर्गंधी पसरली आहे. या कचऱ्याची येथुन उचल करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.- सचिन जगताप
कुजलेल्या कचऱ्याने दुर्गंधी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Oct 2017, 5:36 am