हिंगणा नाका परिसरातील राजेंद्र नगरातील रस्ते अरुंद आहेत. या रस्त्यावरुन स्टारबसेस वेगाने धावतात. रस्ता अरुंद असल्याने अनेकदा ‘साइड’ मिळविण्यासाठी बस चालक नागरिकांशी वाद घालतात आणि असभ्य वर्तन करतात. प्रसंगी शिविगाळही करतात. त्यांच्या या वागणुकीला लगाम लावण्यात यावा.- अभिषेक केदार
स्टारबस चालकांकडून असभ्य वर्तन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jan 2019, 5:38 am