दुर्गानगर, ज्ञानेश्वर नगरातील रस्ता प्रचंड रहदारीचा आहे. मात्र या मार्गावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे. मोकाट गाई आणि म्हशी या भागात असल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिक सातत्याने करीत आहेत. परंतु त्याकडे महापालिकेच्या कोंडवाडा विभागाचे दुर्लक्ष आहे. - सुनिल अंभईकर
मोकाट जनावरांचा सुळसुळाट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jul 2017, 5:35 am