सक्करदरा चौकाची दुरवस्था झाली आहे. चौकातील वळणासाठी उभारण्यात आलेल्या सिमेंट चौथऱ्यावर लोकांनी पत्रके चिटकवली आहेत. त्यामुळे हा चौक विद्रूप करण्यात आला आहे. चौकातील फलक देखील जमिनीवर पडला आहे. त्यामुळे नागपुरात पहिल्यांदा येणाऱ्या लोकांना आपण कोणत्या चौकात आहोत, असा प्रश्न येथे आल्यावर पडतो. - हिमांशू क्षीरसागर
सक्करदरा चौकाची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Sep 2017, 5:34 am