अ‍ॅपशहर

गटाराची झाकणे तुटलेली

Maharashtra Times 27 Sep 2016, 12:30 pm
अयोध्या नगरात असलेल्या गटाराच्या झाकणांची तूटफूट झाली आहे. या मार्गावरून अनेक नागरिक आवागमन करतात. त्यामुळे आवागमन करताना एखादा अपघात घडण्याची शक्यता कायम असते. यासंदर्भात नागरिकांनी सातत्याने तक्रार केल्या. परंतु महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाकडून तसेच बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sewage cover broken
गटाराची झाकणे तुटलेली


- निशांत देशमुख

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज