अ‍ॅपशहर

गटाराचे झाकण धोकादायक

Maharashtra Times 8 Dec 2016, 12:32 pm
रघुजी नगर टी पॅाइंट येथे गटाराचे एक मॅनहोल बुजविण्यासाठी तीन-तीन झाकणे वापरलेली आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी एकही योग्य मापाचे नाही. एक झाकण त्या खड्ड्यातच पडलेले आहे. हा नवा प्रकार म्हणजे कामातील बेजबाबदारपणा आहे. योग्य कारवाई करून अपघात टा‍ळावे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sewage lid dangerous
गटाराचे झाकण धोकादायक


-सचिन जगताप

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज