नेल्को सोसायटीत मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. कचऱ्याची नियमितपणे उचल करण्यात येत नाही. त्यामुळे या भागात अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. महापालिकेकडे तक्रार केल्यानंतरही कचऱ्याचा प्रश्न सुटत नसल्याने काय करावे, असा प्रश्न सामान्यांना पडत आहे.- धनंजय पेशकार
कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jan 2020, 5:47 am