वाडी परिसरातील आकांक्षा ले-आऊट परिसरातील मोकळ्या प्लॉटवर पाण्याची डबकी साचली आहेत. या पाण्यात डुकरे, कुत्री आणि म्हशींचा मुक्तसंचार असतो. त्यामुळे या भागात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.- अरुण कराळे
मोकळे प्लॉटवर साचली डबकी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Oct 2018, 5:34 am