अ‍ॅपशहर

पंचशील चौकात पसरतेय दुर्गंधी

Maharashtra Times 19 Sep 2016, 1:22 pm
शहरातील प्रचंड वर्दळ असलेल्या पंचशील चौकात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी साचले आहे. या भागात साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. महापालिकेचेही बडे अधिकारी या मार्गावरून नेहमी आवागमन करीत असावेत. परंतु, त्यांनाही हे अस्वच्छ पाणी दिसू नये, म्हणजे आश्चर्याचीच बाब आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम stinking problem
पंचशील चौकात पसरतेय दुर्गंधी


-प्रशांत निलाटकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज