मेडिकल परिसरातील पथदिवे दिवसाही सुरू राहतात. दिवसा दिवे सुरू आणि रात्री अंधार असे चित्र अनेकदा असते. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. याकडे महापालिकेच्या विद्युत विभागाचे लक्ष वेधण्यात आले. परंतु कोणताही फायदा झाला नाही. दिवसा पथदिवे सुरू ठेवण्यात येऊ नये, अशी मागणी होत आहे.
- स्वप्नील तुपे
- स्वप्नील तुपे