रामनगर ते एलआयसी कार्यालयापर्यंतच्या मार्गावर मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. या चौकातून बऱ्यापैकी वर्दळ असते. मोकाट जनावरांमुळे या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या भागापासूनच जवळच मनपाचे झोन कार्यालय आहे. परंतु त्यानंतरही या भागातील समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. - राजन हेजीब
मोकाट जनावरांची मोठी डोकेदुखी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Aug 2018, 5:38 am