पांडे ले-आऊट परिसरातील एका भागात वाळलेले झाड पडले. त्यामुळे एक दुचाकीस्वार जखमी झाला. हे झाड वाळले होते. त्यामुळे प्रशासनाने ते वेळीच कापणे गरजेचे होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अपघात घडला. सुदैवाने त्यात मोठी हानी झाली नाही.- राहुल जाट
वाळलेले झाड कोसळले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Mar 2019, 5:42 am