भरतनगर परिसरातील रस्त्यांवर पथदिवे दिवसा सुरू राहतात. हा भाग प्रभाग क्रमांक चारमध्ये मोडतो. दिवसाही पथदिवे सुरू राहात असल्याने विजेचा अपव्यय होत असतो. या समस्येकडे महापालिकेने लक्ष देणे महत्त्वाचे आहे. पथदिवे सुरू करण्याचे वेळापत्रक पाळले जावे.- ईश्वर गभणे
दिवसा सुरु राहतात पथदिवे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 May 2019, 5:44 am