कळमेश्वर मार्गावरल काटोल बायपासजवळ रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघात घडत आहेत. या मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे. परंतु बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आहे. याकडे तातडीने लक्ष देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.- सुनील अंभईकर
रस्त्यावरील मोठा खड्डा त्रासदायक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Sep 2018, 5:33 am