प्रतापनगरातील नवनिर्माण सोसाटीत असलेला डांबरी रस्ता दोन वर्षांपासून उखडलेला आहे. या डांबरी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सातत्याने महापालिकेकडे तक्रार करण्यात येत आहे. मात्र महापालिका प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.- कृष्णकुमार दाभोळकर
दोन वर्षांपासून रस्ता उखडलेला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jan 2021, 5:33 am