नागपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मोकाट जनावरांचा मुक्तसंचार आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे या भागातील अपघातांमध्ये रात्रीच्या वेळेस वाढ झाली आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.- अजय गुगीलवार
महामार्गावर मोकाट जनावरांचा त्रास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Sep 2019, 5:45 am