त्रिमूर्तीनगरातील सुर्वेनगर भागात भर उन्हाळ्यात रस्त्यावर पाण्याचे डबके साचले आहे. या भागातील जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर पाणी वाहात आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र ओसीडब्ल्यूकडून यासंदर्भात पुरेशी काळजी घेण्यात येत नसल्याचे चित्र आहे.- नितीन उमप
भर उन्हाळ्यात रस्त्यावर पाण्याचे डबके
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Apr 2019, 5:40 am