लक्ष्मीनगरातील आठरस्ता चौकाजवळ असलेल्या सायंटिफिक हॉलमध्ये सुविधांचा अभाव आहे. येथे वॉटर कूलर लावण्यात आले आहेत. परंतु त्यात पाणी नाही. हे वॉटर कूलर कोरडे आहेत. कूलरची गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छतादेखील करण्यात आल्याचे दिसत नाही. त्यामुळे येथे येणाऱ्यांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागते.- मुकुंद सांबारे
पाण्याशिवाय आहेत वॉटर कूलर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jun 2018, 5:40 am