मेडिकल चौकाजवळ असलेल्या विमा हॉस्पिटलजवळ वाहतुकीची वारंवार कोंडी होते. या ठिकाणी सिग्नल नसल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. विमा हॉस्पिटल चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत आहेत. परंतु महापालिकेचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी नागरिकांची अडचण होत आहे.
सिग्नल नसल्याने वाहतुकीला अडथळा
Maharashtra Times 14 Feb 2017, 2:50 pm