अ‍ॅपशहर

सिग्नलवरही वाहनचालक राँगसाइड

Maharashtra Times 17 Mar 2017, 12:28 pm
शहरातील अनेक चौकात सिग्नलवर थांबल्यांनतर लोक आपली ‘लेन’ सोडून दुसऱ्या ‘लेन’ मध्ये शिरत आहेत. बहुतांश चौकांमध्ये हे चित्र बघायला मिळते. चौकांमध्ये वाहतूक पोलिस तैनात रहात नसल्याने लोक प्रसंगी लाल सिग्नलमध्येही आपली वाहने पुढे नेतात. वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या अशा चालकांविरूद्ध कारवाई होणे अपेक्षित आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम traffic rules are not folowing
सिग्नलवरही वाहनचालक राँगसाइड


- तेजेंदरसिंग रेणू

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज