दीनदयालनगरातील फ्रेण्ड्स अभिन्यास परिसरात कचरा सार्वजनिक ठिकाणी जाळण्यात येतो. लोकांच्या घराजवळ हा कचरा जाळण्यात येत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. लोक यासंदर्भात सतत तक्रारी करीत आहेत. परंतु त्यानंतरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संताप व्यक्त होत आहे.- कृष्णकुमार दाभोळकर
लोकांच्या घराशेजारी जाळला जातो कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Dec 2019, 5:45 am