इंदोऱ्यातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये असलेल्या खुल्या भूखंडावर अतिक्रमण झाले आहे. नाल्यांसाठी दोन भूखंडाच्यामध्ये जागा सोडण्यात आली होती. परंतु नागरिकांनी येथे कचरा डम्पिंग करण्यास सुरूवात केली. त्यामुळे या नाल्या बुजल्या आहेत. महापालिकेने अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे.- नीलेश राऊत
मोकळ्या भूखंडावर कचरापेटी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Aug 2017, 5:31 am