अ‍ॅपशहर

फूटपाथ फोडून केले वृक्षारोपण

Maharashtra Times 18 Sep 2016, 1:08 pm
काटोल रोडवरील रस्त्यावर नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. परंतु या वृक्षारोपणासाठी परिसरातील फूटपाथ खणण्यात आले आहेत. रस्ता आणि फूटपाथ खणून येथे वृक्षारोपण करण्यात आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे फूटपाथ तयार करण्यासाठी करण्यात आलेला खर्च वाया गेला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tree plantation
फूटपाथ फोडून केले वृक्षारोपण


- तेजेंदरसिंग रेणू

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज