अ‍ॅपशहर

सिमेंटच्या थरामुळे पाण्याचा निचरा नाही

Maharashtra Times 22 Apr 2017, 2:17 pm
बजाजनगर परिसरात सिमेंटच्या रस्त्याचे काम करण्यात आले. येथे अनेक झाडे आहेत. त्याच्या अवतीभवती देखील सिमेंटचा थर टाकण्यात आला आहे. त्यामुळे वृक्षांच्या मुळापर्यंत पाणी जाण्यासाठीदेखील जागा नाही. त्यामुळे वृक्ष वाळण्याची चिन्हे आहेत. यावर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम trees issue
सिमेंटच्या थरामुळे पाण्याचा निचरा नाही


- आशुतोष दाभोळकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज